• Download App
    Dalit Christian SC status Supreme Court 2026 | The Focus India

    Dalit Christian SC status Supreme Court 2026

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा- धर्म बदलला तर एससी दर्जा, आरक्षण संपणार; पाद्रीची याचिका फेटाळली

    धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या (एससी) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापक परिणाम करणारा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्म सोडून इतर धर्म (उदा. ख्रिश्चन, इस्लाम धर्म) स्वीकारत असेल तर ती ‘अनुसूचित जाती’ची सदस्य राहणार नाही. कोर्टाने म्हटले की ही वैधानिक बंदी ‘पूर्ण’ आहे आणि यात कोणत्याही अपवादाला वाव नाही.

    Read more