• Download App
    dalai lama | The Focus India

    dalai lama

    Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- आणखी 30-40 वर्षे जगेन; काही दिवसांपासून उत्तराधिकाऱ्याबद्दल अफवा, तिबेटी प्रशासनाने फेटाळल्या

    दलाई लामा यांनी शनिवारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करताना म्हटले की, ते लोकांची सेवा करण्यासाठी आणखी ३०-४० वर्षे जगतील अशी आशा बाळगतात. तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणाले, ‘अनेक भविष्यवाण्या पाहून मला असे वाटते की मला अवलोकितेश्वराचे आशीर्वाद आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन.’

    Read more

    Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- उत्तराधिकारी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल; यामध्ये चीनची कोणतीही भूमिका नाही

    हिमाचलमधील धर्मशाळा येथे बुधवारपासून सुरू झालेल्या १५ व्या तिबेटी धार्मिक परिषदेच्या निमित्ताने दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की दलाई लामांची संस्था भविष्यातही सुरू राहील. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवडही तिबेटी बौद्ध परंपरेनुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    8 वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू, दलाई लामा यांनी पूर्ण केले धार्मिक विधी

    वृत्तसंस्था धर्मशाला : 87 वर्षीय तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेत जन्मलेल्या 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला त्यांनी तिबेटी बौद्ध धर्माचा […]

    Read more

    तिबेटवर चीनची श्वेतपत्रिका : दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चिनी सरकारची मान्यता बंधनकारक

    china issues white paper on tibet : चीनने शुक्रवारी सांगितले की, केवळ त्यांच्या मंजुरीवरच सध्याच्या दलाई लामांच्या एखाद्या वारसदाराला मान्यता दिली जाईल. तसेच दलाई लामा […]

    Read more

    चीनचा विरोध डावलून अमेरिकेचा दलाई लामांना पाठिंबा, तिबेट निती केली मंजूर

    चीनचा विरोध झुगारून अमेरिकेने तिबेटबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना पाठिंबा देत तिबेट निती आणि सहाय्यता अधिनियम विधेयक मंजूर केले […]

    Read more