Daily Corona Cases in India : देशात पहिल्यांदाच २४ तासांत ४२०५ कोरोना रुग्णांचा मृत्यू, ३.४८ लाख नव्या रुग्णांची नोंद
Daily Corona Cases in India : कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे भारतात अद्यापही चिंताजनक स्थिती आहे. तथापि, मागच्या एक-दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. परंतु […]