महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला विजय, आदित्य ठाकरे म्हणाले- नव्या विकास पर्वाची नांदी, दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल!
दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. शिवसेनेने ही जागा जिंकली आहे. शिवसेनेचा विजय खास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने जिंकलेली ही पहिलीच जागा आहे. […]