दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट
प्रधानमंत्री आवास योजनेतील काही लाभार्थ्यांना घराच्या चाव्या दिल्या. विशेष प्रतिनिधी दादरा आणि नगर हवेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दादरा आणि नगर हवेलीला पाच […]