मुंबई : दादर परिसरातल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील १२ कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह ; महापालिकेने लॅब केली सील
सर्वात आधी पॅथलॅबमध्ये कार्यरत असलेला ऑफिस बॉय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.Mumbai: Dadar area. 12 employees in […]