Daily Essentials : साबण-बिस्किटपासून तेलापर्यंत सर्व काही महाग होणार; डाबर, HUL सह FMCG कंपन्या किमती वाढवणार; पॅकेजिंग आणि कच्च्या मालाची किंमत वाढली
FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर इंडियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे.