Supreme Court : इस्रायलला शस्त्रपुरवठा बंद करण्याची याचिका फेटाळली; सुप्रीम कोर्टाने म्हटले- देशाच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करणार नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सोमवारी (9 सप्टेंबर) फेटाळून लावली. देशाच्या परराष्ट्र धोरणात […]