मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा, वेदनेचा प्रवास आता अभिमानात, सायरस पुनावाला यांच्याकडून कौतुक
विशेष प्रतिनिधी पुणे : मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा बसला आहे. पूर्वी प्रशासकीय परवानग्या मिळवताना खूप आव्हानांचा सामना करावा लागला. वेदनेचा प्रवास आता अभिमानामध्ये बदलला […]