WATCH : एका फेसबुक पोस्टने गॅसवाला झाला ‘सिलेंडर मॅन’ ; भारदस्त शरीरयष्टीचे कौतुक ; सागर झाला रातोरात स्टार
विशेष प्रतिनिधी अंबरनाथ : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडरमॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असं नाव असून, […]