• Download App
    cyclone | The Focus India

    cyclone

    Cyclone : पाकिस्तानात कराचीच्या दिशेने चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, भारतात कच्छमध्ये कमी दाबाचे क्षेत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये विशेषतः कराचीमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे. भारतातील कच्छच्या रणवर कमी दाबाचे क्षेत्र असून ते हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत आहे. […]

    Read more

    बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती केले नुकसान??; वाचा एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिलेली माहिती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळा संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळे समज – गैरसमज पसरवले जात असताना प्रत्यक्षात या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये नेमके किती नुकसान […]

    Read more

    IMD Alert : चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ हाहाकार माजवणार? गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

    हवामान विभागाने दिली माहिती, ताशी पाच किमी वेगाने उत्तरेकडे सरकत असल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, […]

    Read more

    आता फॅबियन चक्रीवादळाचा धोका, हिंद महासागरात मार्गक्रमण, मान्सूनच्या प्रवाहाची निर्मिती रोखण्याची शक्यता

    प्रतिनिधी मुंबई : खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटनुसार, एक शक्तिशाली चक्रीवादळ फॅबियन दक्षिण हिंद महासागरातून वरच्या दिशेने सरकत आहे. किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी आठवडा लागू शकतो. त्यामुळे […]

    Read more

    अमेरिकेत 11 राज्यांत चक्रीवादळाचा कहर, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यपश्चिम आणि दक्षिण भागात आलेल्या विनाशकारी चक्रीवादळांमुळे किमान 32 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जखमी झाले. या चक्रीवादळामुळे 11 राज्यांमध्ये नुकसान […]

    Read more

    “असानी”चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; 10 मे रात्री आंध्र – ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता!!

    वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असानी या चक्रीवादळाचे रविवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. रविवारी सायंकाळी असानी हे तीव्र चक्रीवादळ निकोबार बेटापासून […]

    Read more

    बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला

    वृत्तसंस्था मुंबई : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा उष्मा देखील वाढला आहे. Rainy weather in […]

    Read more

    बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ; तयारीचा आढावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृह सचिवांनी आज बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालये/एजन्सी आणि अंदमान आणि निकोबारच्या प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. IMD ने […]

    Read more

    अमेरिकेत चक्रीवादळात चार जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी एडवर्ड्सनव्हिले – अमेरिकेतील टेनेसी व अर्कान्सस या प्रांतात चक्रीवादळात चार जण मृत्युमुखी पडले तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अर्कान्ससमधील आरोग्य केंद्रातील […]

    Read more

    आंध्र प्रदेश, ओडिशाला धडकणार चक्रीवादळ जवाद सज्ज, १०० हून अधिक रेल्वे रद्द, पर्यटनस्थळांवर न जाण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरावर जवाद चक्रीवादळ निर्माण झाले असून, शनिवारी पहाटेपर्यंत ते ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ […]

    Read more

    ओडिशा, आंध्र प्रदेशला उद्या चक्रीवादळ धडकण्याची शक्यता ; प्रशासन लागले कामाला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून, जवाद नावाचे हे चक्रीवादळ उद्या शनिवारी ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला […]

    Read more

    राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात पावसाची मुसळधार बॅटींग सुरु आहे. दुसरीकडे ‘जोवाड’ नावाचं चक्रिवादळ घोंगवत आहे, असा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे अस्मानी संकटांचा सामना करण्यासाठी […]

    Read more

    न्यूयॉर्क, न्यूजर्सीला चक्रीवादळाचा मोठा फटका; तब्बल दीड लाख घरांतील वीज गायब

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यात इदा चक्रीवादळामुळे हाहा:कार माजवला आहे. दोन्ही राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड लाखाहून अधिक घरांची […]

    Read more

    अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्येत होतेय मोठी वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत किंचित घट झाली […]

    Read more

    १५५ किलोमीटर वेगाने घोंघावणाऱ्या ‘इन-फा’ वादळाचा चीनला तडाखा, शेकडो विमाने रद्द

    विशेष प्रतिनिधी शांघाय : चीनच्या पूर्व किनाऱ्याला इन-फा या चक्रीवादळाने धडक दिली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून नागरिकांना […]

    Read more

    चक्रीवादळांचा अंदाज लवकर वर्तविता येणार, आयआयटीच्या  संशोधकांकडून नवीन पद्धत विकसित

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयआयटी खरगपूरमधील संशोधकांनी चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तविणारी नवीन पद्धत विकसित केली आहे. हवामान बदल उपक्रमातंर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचेही सहकार्य […]

    Read more

    गेल्या ७ वर्षांत मुसलमानांशी भेदभाव केल्याने कोविड आणि चक्रीवादळे आली; समाजवादी पक्षाच्या खासदाराने तोडले अकलेचे तारे…!!

    वृत्तसंस्था लखनौ – सगळे जग कोरोनाचे मूळ शोधण्यात आपली वैज्ञानिक, बौद्धिक ताकद खर्च करीत असताना समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने मात्र, कोरोनाचे मूळ कारण चुटकीसरशी शोधून […]

    Read more

    वादळी लाटांना रोखणार महाकाय भिंत, ओडिशा सरकारची नामी योजना

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – गेल्या काही वर्षांत ओडिशा आणि चक्रीवादळ असे जणू समीकरणच बनले आहे. साधारण दर दोन वर्षांनी राज्याचा वादळाचा तडाखा बसत असून त्याममुळे […]

    Read more

    Cyclone Yaas Effect Odisha: चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले ‘यास’ !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ‘ यास ‘ ?

    चक्रीवादळ म्हण्टले की काळजात धस्स होत .या वादळाच्या अनेक भयावह आठवणी कायम स्मरणात राहतात . मात्र इथे जरा वेगळं आहे .तर या वादळाची पुर्व कल्पना […]

    Read more

    विजयामुळे ममता बेभान, पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली आणि बैठकीतून मध्येच निघूनही गेल्या

    आधीच मर्कट त्यात मद्य पिलेले अशी म्हण आहे. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशीच अवस्था झाली आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर पंतप्रधानांनी […]

    Read more

    वीस लाख जणांना ‘यास’चा फटका, पंतप्रधान मोदी आज करणार पाहणी

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जलमय केलेल्या यास चक्रीवादळाने बिहार आणि झारखंडलाही तडाखा दिला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस […]

    Read more

    चक्रीवादळग्रस्तांचे नुकसान जाणून घेण्यासाठी भाजपाचे सिटीझन जर्नालिझम, नुकसानग्रस्तांकडून प्रत्यक्ष

    राज्यातील मोठ्या भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र, अद्यापही शासकीय यंत्रणा ढिम्म आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळेच चक्रीवादळाने खरोखर नुकसान झालेल्यांची माहिती […]

    Read more

    अफानइतकेच यास चक्रीवादळही तीव्र, भारतीय हवामाना विभागाचा इशारा

    तोक्ते चक्रीवादळाने केलेला कहर संपत असताना आता यास चक्रीवादळ अतितीव्र होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. २६ मे रोजी हे वादळ ओडिशा आणि […]

    Read more

    होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख

    वृत्तसंस्था मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. कोरोनामुळं त्रस्त असलेले लोक उध्वस्त झाले. उरली सुरली […]

    Read more

    चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये ४५ जणांचा मृत्यू, लाखो बेघर

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये मिळून ४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक हानी अमरेली जिल्ह्यात झाली असून येथे १५ जणांना प्राण गमवावे लागले. […]

    Read more