Amit Shah : महानायक अमिताभ बच्चन करणार सायबर सुरक्षेबद्दल जागृती, अमित शहा यांनी मानले आभार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन सायबर सुरक्षेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत सामील झाले आहेत. या उपक्रमाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]