• Download App
    cyber fraud. | The Focus India

    cyber fraud.

    CBI, Digital : CBI देशभरातील डिजिटल अरेस्ट केसेसची चौकशी करणार; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    सुप्रीम कोर्टाने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ला देशभरातून समोर आलेल्या डिजिटल अटकेच्या प्रकरणांची अखिल भारतीय चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना डिजिटल अटकेच्या प्रकरणांच्या चौकशीत CBI ला मदत करण्याचे निर्देशही दिले.

    Read more

    Cyber Security App : आता प्रत्येक मोबाईलमध्ये सायबर सिक्युरिटी ॲप; सरकारची कंपन्यांना 90 दिवसांची मुदत

    आता प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ हे सायबर सिक्युरिटी ॲप प्री-इन्स्टॉल (आधीपासून डाउनलोड केलेले) मिळेल. केंद्र सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना आदेश दिला आहे की, त्यांनी स्मार्टफोनमध्ये सरकारी सायबर सेफ्टी ॲप आधीपासून इन्स्टॉल करून विकावे.

    Read more

    हैदराबादमध्ये ७०० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश! १५ हजार नागरिकांची फसवणूक!

     चीन आणि दहशतवादी गटाला पैसे पाठवल्याचीही खळबळजनक माहिती समोर विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पोलिसांनी एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे ज्यामध्ये चिनी ऑपरेटर्सचा समावेश […]

    Read more

    सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्यांच्या मदतीला केंद्रीय गृह मंत्रालय, राष्ट्रीय हेल्पलाईनच्या मदतीने तीन महिन्यात ३.१३ कोटी रुपये दिले परत मिळवून

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सर्वत्रच सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या मदतीसाठी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली […]

    Read more