CWG सुवर्णपदक विजेत्याला रात्री महिला वसतिगृहात जाताना पकडले, राष्ट्रीय शिबिरातून हकालपट्टी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अचिंता शिउली याला रात्री NIS पटियाला येथील महिला वसतिगृहात प्रवेश करताना पकडल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारी शिबिरातून […]