पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिला गाझाला पाठिंबा, इस्रायल सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वगळला तिचा धडा
वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलच्या शिक्षण मंत्रालयाने जगप्रसिद्ध क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्गचा धडा शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटाने नुकतेच सोशल मीडियावर गाझाच्या […]