रात्रीच्या संचारबंदीला वैज्ञानिक आधार नाही, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांचा दावा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगभरात कोरोना आणि ओमीक्रोनचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेक देशातील शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण, संक्रमण रोखण्यासाठी रात्रीच्या […]