परभणीत संचारबंदी, इंटरनेटही बंद, दगडफेक-जाळपोळप्रकरणी 40 जण पोलिसांच्या ताब्यात, SRPF चे पथक दाखल
विशेष प्रतिनिधी परभणी : परभणीतील बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमाव […]