• Download App
    Cuba oil blockade power blackout 2026 | The Focus India

    Cuba oil blockade power blackout 2026

    Trump : व्हेनेझुएला-इराणनंतर आता क्यूबावर हल्ल्याच्या तयारीत ट्रम्प; 65 वर्षांपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांचा ‘क्युबाला आपल्या ताब्यात घेण्याचा’ इरादा आहे. ते म्हणाले, “कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी क्युबाला घेईन… मग मी त्याला स्वतंत्र करू किंवा माझ्या नियंत्रणात घेऊ. मी त्याच्यासोबत काहीही करू शकतो.”

    Read more