पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा कंगना राणौतच्या ताफ्याला घेराव घातला, माफी मागितल्यानंतर हात हलवत सोडले
आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली चित्रपट अभिनेत्री पद्मश्री कंगना रनोट हिच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी रुपनगर-किरतपूर साहिब रस्त्यावर अडवले. कंगनाच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. शेतकरी आणि पंजाबींवर […]