• Download App
    crush | The Focus India

    crush

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

    Read more

    राजस्थानच्या भाजप खासदारावर प्राणघातक हल्ला : खाणमाफियांकडून डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील भरतपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजिता कोली यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कोली यांच्यावर खाण माफियांनी हल्ला केल्याचा […]

    Read more