मुंबई-गोवा क्रूझ जहाजात २ हजार प्रवासी अडकले; खलाशी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मनस्ताप
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई- गोवा, असा क्रूझ जहाजातून प्रवास करणे दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशांना महागात पडले आहे. खालशांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच प्रवाशांना जहाजावरून गोव्यात […]