Cruise Drugs Party Case : ड्रग्जप्रकरणी राष्ट्रवादीच्या गंभीर आरोपांना आता एनसीबीनेही दिले उत्तर, सर्व कायद्यानुसार झाले, वाटले तर त्यांनी कोर्टात जावे!
ड्रग्जप्रकरणी क्रूझवरील छाप्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) बुधवारी आरोप केला की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने 2 ऑक्टोबर […]