अजित पवारांच्या मास्कसाठी विधानसभेत धमक्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गर्दी जमवून मुलांच्या जीवाशी खेळ
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतही कोणी विनामास्क दिसला, गर्दी केली किंवा पत्रकारांनी मास्क घातला नसल्यास धमकावतात. मात्र, त्यांच्या पक्षाचेच नेते […]