भारताचा जीडीपी प्रथमच 350 लाख कोटींच्या पुढे, भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांत सर्वात वेगाने वाढणार
वृत्तसंस्था मुंबई : गेल्या कॅलेंडर वर्षात म्हणजे 2022 मध्ये, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) प्रथमच 3.5 लाख कोटी डॉलरच्या (350 लाख कोटी) पुढे गेले. जागतिक […]