अवघ्या 44 दिवसांत निवडणूक आयोगाने जप्त केले 4658.13 कोटी; 75 वर्षांच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत निवडणूक आयोगाने (EC) देशभरातून 4658.13 कोटी रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख […]