नवजात बालकांना न्यूमोनियापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकार खरेदी करणार आठ कोटी लसीचे डोस
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवजात बालकांना न्यूमोनियापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकार न्यूमोकोकल कॉन्जुगेट वैक्सीन (पीसीव्ही) लसीचे आठ कोटी डोस खरेदी करणार आहे. यासाठी केंद्र सरकारने […]