अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करत लवकरच एका मोठ्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचे भाकीत केले आहे. BJP Leader […]