कोरोनामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय डबघाईला ; लॉकडाऊनमुळे अर्थचक्राचे चाक रुतले
वृत्तसंस्था पुणे : राज्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय कोरोनामुळे संकटात आला आहे. प्रथम 15 आणि नंतर दुसऱ्यांदा 15 दिवसांचा लॉकडाऊन लागल्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे. अत्यावश्यक […]