क्रेडिट सुईसचा अहवाल : भारतातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडीजची शक्यता, अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येणार
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस, क्रेडिट सुइसचा अहवाल दिलासा देणारा आहे. कोरोना महामारीचा सामना करणार्या भारतीय लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. या अहवालात आपल्या देशातील निम्म्याहून […]