चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या 7 नवीन बटालियन तयार होणार : 9400 नवीन पोस्ट आणि एक सेक्टर मुख्यालयदेखील मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने सात नवीन बटालियन आणि भारत-चीन सीमेवर पहारा देणाऱ्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे प्रादेशिक मुख्यालय उभारण्यास मंजुरी दिली. यासोबतच […]