अग्निपथवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर अॅक्शन : केंद्राची 35 व्हॉट्सअॅप ग्रुपवर बंदी, राज्यांमध्ये कोचिंग सेंटर्सवर कारवाई
वृत्तसंस्था केंद्र सरकारने अग्निपथ योजनेवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअॅप ग्रुपवर बंदी घातली आहे. या गटांवर अग्निपथ योजनेबाबत दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असल्याचे सरकारी […]