काँग्रेसच्या बँक खात्यावर IT कारवाई सुरूच राहणार; 210 कोटींच्या दंडाला स्थगितीची याचिका फेटाळली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (13 मार्च) काँग्रेसच्या बँक खात्यांवर आयटी कारवाई थांबवण्याची याचिका फेटाळली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती […]