मुश्रीफ साहेब, घोटाळ्यांवर बोला…कायद्याची लढाई कोल्हापूरी चपलेने लढू नका, ईडीला तोंड देताना फेस येईल; चंद्रकांतदादांचा पलटवार
प्रतिनिधी कोल्हापूर – माझ्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे किरीट सोमय्या हे फक्त साधन आहेत. यातले खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच आहेत, असा आरोप करणाऱ्या ठाकरे – पवार […]