विरोधकांच्या I.N.D.I.Aआघाडीला आणखी एक मोठा धक्का! बंगाल, केरळमध्ये ‘CPI-M’कडून स्वबळाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्याच्या तयारीत असलेल्या ‘इंडिया’ आघाडीला त्यांच्याच घटक पक्षांकडून वारंवार झटके बसत आहते, आता विरोधकांच्या या आघाडीला आणखी […]