बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याचा डाव देशातील आघाडीच्या माध्यमसमुहांकडून सुरू आहे. योगींनी आपला गोरक्षणाचा अजेंडा राबविण्यासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच आदेश दिले […]