• Download App
    cow protection campaign threat UP | The Focus India

    cow protection campaign threat UP

    shankaracharya Avimukteshwaranand : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले- जसे अतिकला मारले, तसेच मारायचे आहे

    स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, जसे अतीक अहमदला मारले होते, तसेच त्यांनाही मारले जाईल. या ऑडिओमध्ये 33 वेळा शिवीगाळही करण्यात आली आहे आणि म्हटले आहे की, त्यांच्या यात्रेदरम्यान हल्ला केला जाईल.

    Read more