• Download App
    cOVID19 | The Focus India

    cOVID19

    COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत १ हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित आढळले

     नऊ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरियणासह काही राज्यांमध्ये […]

    Read more

    ओमिक्रॉनचा धोका : सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, लस असूनही कोरोना चाचणी अनिवार्य

    कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशतीचे वातावरण आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे समोर आल्यानंतर त्यावर कारवाई करत भारत सरकारने सोमवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी […]

    Read more

    कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र, देशातील ७८ टक्के लोकांनी घेतला लसीचा पहिला डोस, ३५ टक्क्यांचे दोन्ही डोस पूर्ण

    देशात कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात 78 टक्के पात्र लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 35 टक्के लोकांना दुसरा […]

    Read more

    रशियात कोरोना संसर्गात झपाट्याने वाढ, एका दिवसात 40 हजार रुग्ण आढळले, तर 1159 मृत्यू; 11 दिवसांचा लॉकडाऊन

    कोरोनाच्या लाटेतून अवघे जग सावरत असताना रशियामध्ये पुन्हा एकदा संसर्गात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रशियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. गेल्या 24 तासांत […]

    Read more

    India Coronavirus Updates देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, २४ तासांत ३२० रुग्णांचा मृत्यू; केरळात सर्वाधिक रुग्ण, १७८ जण दगावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ३४,४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केरळ राज्यात सर्वाधिक २२,१८२ रुग्ण […]

    Read more

    कोरोनाविरोधी लसीकरणात भारताचा विक्रम; एका दिवसात ८८ लाख डोस टोचले – मांडविया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात म्हणजे सोमवारी (ता. १६) कोरोना विरोधी लसीचे ८८ लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंतचा […]

    Read more

    “मै टीका लगाकर चली जाऊंगी, तुम देखते रही यो”; मध्य प्रदेशातले ट्रक ड्रायव्हर देताहेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश

    वृत्तसंस्था भोपाळ – सारा देश कोरोना महामारीशी झुंजत असताना समाजातला प्रत्येक छोटा – मोठा घटक त्यातला खारीचा वाटा उचलताना दिसतोय. अनेकजण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती […]

    Read more

    Corona Good News: मृतांच्या नातेवाईकांना देणार ५० हजार रुपये; कर्नाटकातील मंत्र्याचे मतदारसंघासाठी औदार्य

    वृत्तसंस्था बंगळुरू : करोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध राज्य सरकारे तिजोऱ्या खुल्या करत आहेत. अनेक मंत्री स्वतःच्या खिशातून पैसे देत आहेत. कर्नाटकातील एका मंत्र्याने मतदारसंघातील उद्ध्वस्त […]

    Read more

    Positive news : १७.७२ कोटी लोकांचे लसीकरण झालेय;१८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा घटतोय; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून एक Positive news आली आहे. देशात १८७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडेवारी गेले दोन आठवडे कमी होताना […]

    Read more

    Positive news : ओरिसात रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही मुख्यमंत्री निधीतून अन्न – पाणी…!!

    वृत्तसंस्था भूवनेश्वर : कोरोना काळात संसर्गाचे आकडे आणि मृतांचे आकडे सामान्यांच्या मनात धडकी भरवत असताना सरकारपासून खासगी संस्थांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून व्यक्तीसमूहांपर्यंत आपापल्या मगदूरानुसार सगळेजण […]

    Read more

    CoronaVirus Updates : देशात कोरोनाचा उद्रेक ! , रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या ; २४ तासांत ३,१४,८३५ रुग्ण ; परिस्थिती गंभीर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आकडेवारी धडकी भरवणारी आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडले असून […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा

    वृत्तसंस्था कोलकाता :  पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचार करण्याच्या विषयावर या बैठकीत विचार […]

    Read more