Corona Updates : देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर, २४ तासांत पहिल्यांदाच १ लाख ४५ हजार रुग्ण
Corona Updates in india : कोरोना महामारीच्या संसर्गाने देशभरात थैमान घातलेले आहे. शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी देशात कोरोनाचे 1.25 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी, […]