Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू
राज्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मागील २४ तासांत राज्यात ७११ नवीन रुग्णांची […]