• Download App
    COVID | The Focus India

    COVID

    पंजाबमधील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ, अन्य राज्यांना धोक्याची घंटा

    वृत्तसंस्था चंदिगढ : पंजाबमध्ये नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु लुधियाना येथील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब अन्य […]

    Read more

    ‘केरळ मॉडेल’चे अपयश उघड्यावर; देशातले निम्मे रुग्ण केरळात; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना व्यवस्थापनाचा आदर्श नमूना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चे अपयश आता उघड्यावर येऊन पडले आहे. देशात गेल्या २४ तासात करोनाचे […]

    Read more

    कोव्हिड योद्धा झाशीची राणी!पाठीवर लेक-आदिवासी मुलांचे लसीकरण- -हातात व्हॅक्सीनचं कंटेनर…नदी पार करणाऱ्या कर्तव्यदक्ष आरोग्य कर्मचारी 

    झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात या महिलेने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.  मानती कुमारी प्रतिकूल परिस्थितीतही मागासलेल्या भागातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी ओसंडून वाहणारी नदी पार करते. तिच्या गावातून […]

    Read more

    तिसऱ्या लाटेच्या लढ्यासाठी केंद्र सरकार तयार करणार एक लाख कोरोना योद्धे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू नवनवीन प्रकारात पुढे येत असल्याने लोकांना सतत सावध राहावे लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. केंद्र […]

    Read more

    कोविडच्या कारणावरून शीख जथ्याला लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंगांच्या बरसीला येण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली

    वृत्तसंस्था अमृतसर – पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्या बरसीला दरवर्षी प्रमाणे पंजाबमधला शीखांचा जथ्था पाकिस्तानात लाहोरला जाणार होता. पण कोविडचे कारण दाखवून पाकिस्तानी सरकारने त्यांना […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्यासह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -५ दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात १५६-३ […]

    Read more

    देशभरातील तब्बल ३० हजार मुलांनी कोरोना संसर्गामुळे गमावले पालक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरातील तब्बल ३० हजार ०७१ एवढ्या मुलांनी कोरोना संसर्गामुळे पालक गमावले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क […]

    Read more

    १,००,१३० : एक लाख कोरोना बळींचा महाराष्ट्रावर कलंक… देशातील प्रत्येक तीन मृत्यूंमागे महाराष्ट्रात जवळपास एक बळी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाविरुध्दच्या लढाईचे कौतुक केले जात असतानाच आणि उद्धव ठाकरे यांचे जगातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री असे गौरव प्रमाणपत्र दिले जात असतानाच महाराष्ट्राने […]

    Read more

    पहा तुमच्या शहरात कोविड उपचारासाठी किती आहेत दर, रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार

    आता शहराच्या वर्गीकरणानुसार कोविड उपचारासाठी दर ठरविण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त दर लावल्यास रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.Look at your city What are the rates […]

    Read more

    कोरोनाविरोधी लशींची किंमत एकच ठेवा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  कोरोनाविरोधी लशींची किंमत देशात एकसारखीच ठेवावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला केली. Covid Vaccines Price Must Be Uniform Supreme […]

    Read more

    लॉकडाऊनमुळे जीवाणूजन्य आजार घटले, कोट्यवधींचे वाचले प्राण ; अभ्यासातून स्पष्ट

    वृत्तसंस्था लंडन : कोरोनामुळे सारे जग लॉकडाऊनमध्ये कधी न कधी आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. प्राणघातक अशा जीवाणूजन्य आजारांचा प्रसार कमी झाला. त्यामुळे कोट्यावधी […]

    Read more

    पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्या; कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सचा सल्ला

    वृत्तसंस्था मुंबई : पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी, असा सल्ला कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकारला नुकताच दिला. या सूचनेवर राज्य विचार करेल, […]

    Read more

    कोविडमधील अनाथांना दत्तक घेताना गैरप्रकार… राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशनकडून गुरूवारी राष्ट्रीय परिसंवाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेताना असलेल्या कायदेशीर प्रक्रिया, सध्या होत असलेले काही गैरप्रकार या सर्वांवर राष्ट्रीय […]

    Read more

    औरंगाबादेत भाजपचे कार्यकर्ते देताहेत गृह विलगीकरणातील रूग्णांना मानसिक आधार; घेताहेत फीडबॅक आणि सोडवत आहेत अडचणी…

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरया लाटेमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थादेखील सक्रिय आहेत. कोणी कोविड सेंटर उभे केले आहे, कुणी भोजनाची […]

    Read more

    स्पेनमध्ये कोविड आणीबाणी समाप्त करताच नागरिकांनी केला नववर्षाप्रमाणे जल्लोष

    विशेष प्रतिनिधी बार्सिलोना : युरोपमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत स्पेनचा समावेश आहे. सुमारे ७९ हजार मृत्यू आणि ३५ लाख रुग्ण अशी येथील आकडेवारी आहे.Covid […]

    Read more

    कोरोनामुक्त झाल्यावर आहाराची पंचसूत्री; रोगप्रतिकार शक्ती वाढेल, प्रकृतीही सुधारेल झपाट्याने

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनातून मुक्त झाला. अरे व्वा ! चांगलीच आणि आनंदाची बातमी आहे. पण, त्यानंतर सुद्धा तुम्हाला आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे. कोरोना […]

    Read more

    गोव्यात कर्फ्यू जाहीर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश, पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे

    गोव्यात कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अमलात असेल. सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी […]

    Read more

    गुजरातमधील कोव्हिड सेंटरला आग; १८ जणांचा होरपळून मृत्यू

    वृत्तसंस्था भरुच (गुजरात) : गुजरातमधील कोव्हिड सेंटरला भीषण आग लागून 16 रुग्णांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ही दुर्घटना घडली […]

    Read more

    Mission Oxygen ! कोरोनाला बाऊंड्रीपार पाठवण्यासाठी सचिन आला मैदानात …ऑक्सिजनसाठी दिले एक कोटी

    ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.  विशेष प्रतिनिधी मुंबई: […]

    Read more

    रुग्णालयामध्ये बेड नसले तरीही उपचार करा, गुजरात सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार व्हायलाच हवेत. रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसले तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करा असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने […]

    Read more

    हवाई दलाचे कोव्हिड योद्धे सज्ज; अवजड वाहतुकीची विमाने २४ तास तत्पर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अवजड आणि मध्यम वाहतूक करणारी सर्व विमाने युद्धपातळीवर सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Equipped Air Force Covid Warriors; […]

    Read more

    आंदोलनांनी अजरामर झालेल्या रामलीला मैदानावर होणार आता एक हजार खाटांचे कोविड सेंटर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणीबाणीच्या परिस्थितीत ऐतिहासिक रामलीला मैदानाचेच रूपांतर रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये करण्याचे ठरवले आहे. रामलीला मैदानावर १००० […]

    Read more

    कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत

    वृत्तसंस्था मुंबई – कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात भारताला बळ मिळावे यासाठी `गुगल`तर्फे दुसऱ्या टप्प्यात आणखी १३५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. `गुगल`ची समाजसेवी शाखा `गुगलडॉटओआरजी`तर्फे […]

    Read more

    कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. यात थायलंडचा देखील […]

    Read more

    गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, चिकित्सालये, शुषृशा गुहे आणि दवाखान्यांना १५ जूनपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली आहे. नवे तज्ज्ञ […]

    Read more