पुढील महिन्यापासून भारत पुन्हा सुरू करणार कोविड लसींची निर्यात, केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांचे स्पष्टीकरण
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी दिलेल्या आपल्या वक्तव्यात कोविड लसीच्या निर्यातीसंबंधी एक माहिती जाहीर केली आहे. पुढील महिन्यांपासून भारत […]