कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; निर्णयाकडे जनतेचे लक्ष
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली […]