पाश्चिमात्य माध्यमांचे भारताबाबत पक्षपाती वार्तांकन, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान एकतर्फी बातम्या दिल्या, IIMCच्या सर्वेक्षणातून खुलासा
IIMC Survey : कोरोना साथीच्या दुसर्या लाटेच्या वेळी भारताची स्थिती कुणापासून लपलेली नव्हती. त्यावेळी सामान्य नागरिकांची अवस्था अत्यंत वाईट होती. लोकांनाही पुरेशा आरोग्य सेवा मिळाल्या […]