कोविड-19 गाइडलाइन्सच्या कालावधीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ, नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या केंद्राच्या राज्यांना सूचना
Covid-19 guidelines : केंद्र सरकारने मंगळवारी देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय 31 डिसेंबरपर्यंत वाढवले आहेत. काही देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या जलद म्युटेशनने चिंता निर्माण केली आहे. […]