• Download App
    covid 19 | The Focus India

    covid 19

    Covid 19 : मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्ह; गृह विलगीकरणात उपचार सुरू

    प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रूग्ण वाढत आहेत. […]

    Read more

    covaxin: कोविड-19 विरुद्ध कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी, लॅन्सेटच्या अभ्यासात उघड

    कोविड-19 विरुद्ध स्वदेशी लस कोवॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात […]

    Read more

    अमेरिकेत 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला मिळाली अंतिम मंजुरी, एफडीएच्या मते वाईट परिणामांची शक्यता नाही!

    लसीकरण मोहिमेचा विस्तार करत अमेरिकेने मंगळवारी 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला अंतिम मंजुरी दिली. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने आधीच […]

    Read more

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन

    महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर पाटील यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या […]

    Read more

    कोरोनामुक्त व्यक्तीला हिरव्या बुरशीचा संसर्ग, देशातील पहिलंच प्रकरण; मुंबईत उपचार सुरु

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनामुक्त झालेल्या एका व्यक्तीला हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे देशातील पहिले प्रकरण मुंबईत उघडकीस आले आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. Covid 19 […]

    Read more

    चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये शोधले 24 नवे व्हायरस, त्यापैकी चार कोरोनासारखेच

    24 new coronaviruses From bats : चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमधील कोरोनासदृश चार नव्या विषाणूंचा शोध लावला आहे. सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांना वटवाघळांमध्ये नव्या कोरोना […]

    Read more

    आनंदाची बातमी : कोरोना रुग्ण केवळ १२ तासांत बरे; दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये औषधाचा चांगला प्रभाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगावर कोरोनावर जालीम औषध शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.मात्र २ आठवड्यापूर्वी लॉन्च झालेले औषध उपचारासाठी फायदेशीर आहे. कोरोना संकटात एक दिलासादायक रिपोर्ट […]

    Read more

    केरळातल्या 5वीतल्या मुलीने सरन्यायाधींना लिहिले आभाराचे पत्र, CJI एन.व्ही. रमणा यांनी दिले असे उत्तर

    Kerala Class 5th Girl Writes To CJI : केरळमधील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या लिडविना जोसेफने भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांना पत्र लिहिले आहे. या […]

    Read more

    CoronaVaccine : किशोरवयीन मुलांचे लसीकरण करणारा सिंगापूर ठरणार जगातील पहिला देश

    वृत्तसंस्था सिंगापूर : सिंगापूरमध्ये मंगळवारपासून किशोरवयीन मुलांना कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे. खास मुलांसाठी लसीकरणास सुरुवात करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरणार आहे. Vaccinating […]

    Read more

    केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होताच केंद्र सरकार अधिक सतर्क झाले असून सरकार जुलैअखेर विविध कंपन्यांकडून कोविड प्रतिबंधक लसींचे २० ते […]

    Read more

    कोविडच्या तिसऱ्या लाटेलाही तोंड देण्यास देश सज्ज; सार्वत्रिक लसीकरणाची योजना वास्तवात आणू; विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्वाळा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशात कोविडची तिसरी लाट जरी आली तरी तिला तोंड देण्यास देशात सज्जता आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने सार्वत्रिक लसीकरणाची वास्तववादी योजना […]

    Read more

    कोविड काळात ज्येष्ठ नागरिक, मुले, महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर्स जारी; मानसिक आरोग्य टिकविण्यासाठीही मदत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोविड संकटाच्या काळात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने […]

    Read more

    तिकडे सुदूर काश्मीरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीविषयी जनजागृती आणि इकडे प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाचा अंधार…!!

    वृत्तसंस्था नाशिक – सारा देश कोरोना विरोधात लढत असताना तिकडे सुदूर काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती  करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून […]

    Read more

    Fight against covid19 : १२० वर्षांच्या आजीच्या अथक प्रयत्नांमधून अख्ख्या गावाचे लसीकरण यशस्वी; भारतीय सैन्य दलाकडून दखल

    वृत्तसंस्था जम्मू – कोरोनाच्या प्रकोपात मोठ्या शहरांमधून मास्क वापरण्यास टाळाटाळीच्या आणि नियमावली भंग केल्याच्या बातम्या येत असताना छोट्या गावांमधून प्रेरणादायी बातम्या येत आहेत. Gar Katiyas, […]

    Read more

    यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक

    उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता […]

    Read more

    भारतापुढची कोविड १९ आव्हाने; टेस्टिंग वाढविले; होम आयसोलेशन सुविधांवर भर; देशाचा कोरोना पॉझिटिव्ह रेट २१%; आयसीएमआरची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशापुढे नवी आव्हाने उभी केली आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी टेस्टिंग वाढविण्याबरोबरीने होम आयसोलेशनसारख्या सुविधांवर भर देण्यात आला आहे, […]

    Read more

    Central Govt in speedy action mode : कोविड फैलाव प्रतिबंधसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना, ऑक्सिजन निर्मिती, आयात, पुरवठा ते लसीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवान हालचालींच्या मोडमध्ये आले आहे. ऑक्सिजन निर्मिती, आयात आणि पुरवठ्यापासून ते लसीकरणापर्यंत सर्वच उपाययोजनांमध्ये वाढ […]

    Read more

    कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सिटी स्कॅनचा फायदा नाही ; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ” कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही. एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे […]

    Read more

    दिलासा : ऑक्सिजन बेडसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारणार

    १४ उद्योग ज्या ठिकाणी नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय उद्योग संघांच्या मदतीने ३७ नायट्रोजन संयंत्रांची ऑक्सिजन उत्पादनाची निश्चिती करण्यात आली […]

    Read more

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

    Eknath Gaikwad : काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]

    Read more

    भारतात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या जोडीला येणार आणखी पाच लशी, लसीकरणाला मिळणार सुपर बुस्टर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाचा मुकाबला करण्यासठी सध्या लसीकरण हा सर्वात विश्वासू प्रभावी मार्ग असल्याचे जगभरातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढविण्यावर केंद्र […]

    Read more

    ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल आणि ठिकठिकाणी विद्युत […]

    Read more

    कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई – कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय… पश्चिम बंगालसह निवडणूका असलेल्या ५ राज्यांमध्ये का वाढत नाही, याचा अभ्यास करायला आम्ही कोविड १९ टास्क फोर्सला […]

    Read more

    नियमांचं काटेकोर पालन केल्यास कोरोना महिन्यात नियंत्रणात ; कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांचा आत्मविश्वास

    वृत्तसंस्था मुंबई : लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केले तर कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात, असा सल्ला कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी […]

    Read more