ICMRने म्हटले- कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांवरील संशोधन दिशाभूल करणारे आणि चुकीचे; रिसर्च पेपरमधून आमचे नाव काढून टाकावे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) च्या संशोधनातून समोर आले आहे की कोवॅक्सिनचे देखील दुष्परिणाम आहेत. यामध्ये आयसीएमआरचा हवाला देण्यात आला. आता इंडियन […]