जबरदस्त : कोव्हॅक्सिन खऱ्या अर्थाने बनले स्वदेशी, कच्च्या मालासाठी अमेरिकीची गरज नाही, उत्पादनही वार्षिक ७० कोटी डोस जगात सर्वाधिक
Covaxin : भारतीय बनावटीची लस कोव्हॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक कंपनीने आपली लस उत्पादन क्षमता वार्षिक 70 कोटी डोसपर्यंत वाढवली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ती जागतिक […]