लवकरच कोरोना लसीचा तिसरा डोस, भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसच्या ट्रायलला मंजुरी
Bharat Biotech : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना आता कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग रेग्युलेटरच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी (एसईसी) […]