• Download App
    court | The Focus India

    court

    WATCH : इम्रान खान बुलेटप्रूफ हेल्मेट घालून कोर्टात पोहोचले! खुशबू सुंदर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडिओ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासोबतच तेथे राजकीय उलथापालथही शिगेला पोहोचली आहे. आता भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी […]

    Read more

    दिल्ली दंगलीप्रकरणी 9 जण दोषी : कोर्टाने म्हटले- एका विशिष्ट समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी उपद्रव झाला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलीप्रकरणी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवले. पोलिसांनी आरोपींवर लावलेले आरोप योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी […]

    Read more

    मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज कोर्टात सुनावणी : ईडीदेखील सिसोदिया यांना कोर्टात हजर करणार, मनी लाँड्रिंग प्रकरणात काल झाली अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तपास एजन्सी शुक्रवारी सिसोदिया […]

    Read more

    पत्नीला स्पर्श केला म्हणून डॉक्टरला पतीची मारहाण, कोर्टाने जामीन नाकारत म्हटले- स्पर्शाशिवाय उपचार अशक्य

    वृत्तसंस्था तिरुवनंतरपुरम : पत्नीला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याच्या आरोपावरून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पतीला केरळ उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. उपचारावेळी परिचारिका तेथे उपस्थित होत्या, असे न्यायालयाने […]

    Read more

    अदानी Vs हिंडेनबर्ग प्रकरणी केंद्र स्थापन करणार तज्ज्ञ समिती : केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला देणार तज्ज्ञांची नावे, सेबीही मजबूत करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अदानी समूह-हिंडेनबर्ग प्रकरणी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मान्य केले आहे. शेअर बाजाराच्या नियामक यंत्रणेत बदल करण्याची गरज आहे का, […]

    Read more

    अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार

    प्रतिनिधी मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येथील विशेष न्यायालयाने सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफी करण्याची […]

    Read more

    ज्ञानवापी शृंगार गौरी पूजेवर आज सुनावणी : गेल्या सुनावणीत न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला; आतापर्यंत काय घडले? वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापी-माँ शृंगार गौरीप्रकरणी आज पुन्हा जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी सोमवारी (12 सप्टेंबर) याप्रकरणी सुनावणी झाली होती, ज्यामध्ये न्यायालयाने हिंदूंच्या […]

    Read more

    दंगल भडकावल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे दोन आमदार दोषी : कोर्ट २१ सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दंगल आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याशी संबंधित सात वर्षे जुन्या प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांना दोषी ठरवले […]

    Read more

    Pegasus Case: पेगासस हेरगिरीप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुनावणी सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. खरेतर, सर्वोच्च […]

    Read more

    मोहम्मद जुबेरला सशर्त जामीन : कोर्टाने काय म्हटले? वाचा सविस्तर…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2018 मध्ये एका हिंदू देवतेविरुद्ध “आक्षेपार्ह ट्विट” केल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर केला आणि […]

    Read more

    महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका महिलेला तिच्या आईच्या तसेच सासूच्या घरी राहण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. त्यामुळे न्यायालय कोणालाही बाहेर काढू देणार […]

    Read more

    मेंदू आणि छातीतून दोन गोळ्या बाहेर काढल्या; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

    शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्स बाहेर काढण्यात आल्याची साक्ष ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात दिली. […]

    Read more

    टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुशील खाेडवेकरला जामीन मंजूर

    शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला आयएएस अधिकारी व शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन सचिव सुशील खाेडवेकर यांस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या […]

    Read more

    असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या एका न्यायालयाने विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली. Assange extradited to UK court Approval; The final decision rests […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 11 दिवसांची कोठडी; न्यायालयाने मंजूर केली फक्त 2 दिवसांची कोठडी!!

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” निवासस्थानाच्या दिशेने दगड आणि चप्पल फेक केल्यानंतर केल्यानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न […]

    Read more

    Raj Thackeray : मनसेमध्ये मतभेदाच्या माध्यमांच्या बातम्या, पण मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध मनसे कोर्टात जाणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचे […]

    Read more

    Sanjay Raut ED : सोमय्या – फडणवीसांवर आगपाखड करून ईडी कारवाई टळेल??; संजय राऊत कोर्टात का नाही आव्हान देत??

    मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ 1034 रुपयांच्या घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची 11.15 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली. त्यावरून संतप्त होऊन संजय राऊत […]

    Read more

    ज्येष्ठ नागरिकाच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण अधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या शशिकांत नलावडे (वय ८७, राहणार कोथरूड) यांची समाधान ज्ञानेश्वर कांबळे ( वारजे ) […]

    Read more

    The Bengal Files : रामपुरहाट मध्ये 13 लोकांच्या जाळून हत्येनंतर बंगाल धुमसताच हायकोर्टाने घेतली दखल; आज दुपारी सुनावणी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मध्ये 13 लोकांची घरे पेटवून देऊन जाळून हत्या केल्यानंतर बंगाल धुमसतोच आहे. या भयानक हिंसाचाराची कोलकत्ता हायकोर्टाने […]

    Read more

    प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालाकडून दिलासा, सोमवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे […]

    Read more

    राष्ट्रीय लोक अदालतीत साडे पंधरा लाख प्रकरणांचा निकाल वाहतूक विभागाला ६९ कोटींहून अधिक महसूल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून […]

    Read more

    रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणे बेकायदेशिर, न्यायालयानेच केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालणे आता बेकायदेशिर ठरणार आहे. कारण रस्त्यावरील कुत्र्यांना खायला देण्याचा नागरिकांना अधिकार आहे हे मान्य करण्यास सर्वोच्च […]

    Read more

    फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी

    विशेष प्रतिनिधी पॅरीस : फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पुरावे कोर्टात सादर करणार, आमदार नितेश राणेंची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था मुंबई – दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पुरावे आम्ही कोर्टात सादर करू, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज स्पष्ट केले आहे. दिशाच्या मृत्यू […]

    Read more

    मालेगाव बॉम्बस्फोटात आपला जबाब नोंदिवलाच नाही, कोर्टात सादर केलेला जबाब आपला नाहीच, साक्षीदाराने भर कोर्टात सांगितले

    प्रतिनिधी मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपला कधी कोणी जबाब नोंदवला नाही जो जबाब कोर्टात सादर केलाय तो जबाब माझा नाही. मी कोणत्याही आरोपीला ओळखत […]

    Read more