Corona Update : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आता तर रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मंगळवारी […]